About
Mindमराठी
"मानसिक आरोग्याकडे एक पाऊल"
Mindमराठी हे आपल्या मराठी भाषिक लोकांमध्ये मानसिक आरोग्या विषयी जागरूकता आणि कल्याण वाढवण्यासाठी समर्पित माध्यम आहे . मी आपल्या भाषेत,आपल्या मानसिक आरोग्य सुधारणायचे सोप्पे आणि सहज लागू करण्याचे मार्ग उपलब्ध करते.
माझे ध्येय आहे तुम्हाला स्वतःला शोधण्यात मदत करणे, तुमचे मन विकसित करणे आणि निरोगी, आनंदी जीवन तयार करण्यास मदद करणे – एका वेळी एक मानसिक आरोग्याकडे पाऊल